टॉप बातम्या

मारेगाव तालुकावासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


🌟सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟

आपल्या आयुष्यात आनंदाचे दीप उजळोत,
सुख-समृद्धीचे किरण दरवळोत,
आपल्या कुटुंबात प्रेम, ऐक्य आणि समाधान नांदो,
अशी सदिच्छा या प्रकाशोत्सवाच्या पावन दिवशी!

✨ शुभ दीपावली ✨
आपल्याला आणि आपल्या परिवाराला
आनंद, आरोग्य आणि भरभराटीने नटलेले नववर्ष लाभो! 
🎇🪔💐

शुभेच्छुक : माधव कोहळे 
भाजपा सक्रिय सदस्य,शिक्षक मतदार नोंदणी प्रमुख 
वणी विधान सभा क्षेत्र
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();