टॉप बातम्या

शिवसेनेचे तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना बुक, पेन वाटप

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवार, दि. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा परिषद शाळा, माडी येथे विद्यार्थ्यांना छोटेखाणी कार्यक्रमात बुक व पेन वाटप करण्यात आले.

या वेळी शिवसेनेचे तालुका सचिव दिवाकर सातपुते, संपर्क प्रमुख सचिन पचारे,पदाधिकारी विजय अवताडे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नंदकिशोर कांबळे, शा. व्य. स सदस्य नसीम शेख, मुख्याध्यापक विनोद शेरकी तसेच विषय शिक्षिका मीना पिसे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();