टॉप बातम्या

त्वरा करा... फक्त 20 जून पर्यंतच खादी कॉटन महोत्सव सेल!!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : खादी कॉटन महोत्सव सेल,नाव जरी घेतलं तरी स्वस्त दरात चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कुर्ता, पैंजामा, पठानी,सलवार, गाऊन आणि जॅकेट, शर्ट, पॅन्ट, टॉवेल, फॅन्सी जुडबॅग, रुमाल आणि भरपूर व्हेरायटी अगदी एकाच छताखाली मिळतात, म्हणून लाखों ग्राहक खादी कॉटन महोत्सव सेल वर विश्वास ठेवतात.

महोत्सव काळात धमाका ऑफर्स दिवाळी, होळी, नाताळ, नवीन वर्ष अशा उत्सव काळात "खादी कॉटन महोत्सव सेल" मध्ये प्रचंड मोठ्या ऑफर्स असतात. या काळात तुम्ही महोत्सवचा लाभ घेऊ शकता. मात्र, आता मोजकेच पाच दिवस उरलेत,20 जून 2025 पर्यंत च आपल्या वणी शहरात हा सेल असणार आहे.

जैताई मंदिर, साई मंदिर चौक येथील खादी कॉटन सेल मध्ये खरेदी करण्यासाठी आजच जर तुम्ही सह कुटुंब, व इष्टमित्रासह भेट दिली, तर तुम्ही मोठ्या प्रमाणावर पैसे वाचवू शकता. रविवार आणि सणासुदीचे दिवस हे खादी कॉटन महोत्सव सेल मधील सर्वोत्तम शॉपिंगचे दिवस आहेत. म्हणून या सुट्ट्यात, एकदा अवश्य भेट द्या, 20 तारीख शेवटची आहे.ही तारीख जाण्यापूर्वी या सेल ला अवश्य भेट द्या आणि स्वस्त दरात उत्तम दर्जाच्या खादी कॉटन कपड्यांची खरेदी करा.



Previous Post Next Post