सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
कार क्र (MH 40, 3424) ने नांदेपेरा येथे मित्राला पोहचवून पळसोनी या आपल्या गावाकडे येत असतांना कार अनियंत्रित होऊन सुजल व त्याचा मित्र कार सह किमान 70 ते 80 फुटाच्या अंतरावरून एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे ती हवेत उडत रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळली. रात्रीच वांजरी येथील मित्रांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मदत केली,सुजल वानखेडे याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले तर त्याच्या सहकाऱ्याला नागपूर येथे पाठविले.
कारचा भीषण अपघात, दोन जण जखमी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 26, 2025
Rating: