भैय्याजी तोटेवार अनंतात विलीन


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : भैय्याजी तोटेवार यांचं आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे 74 वर्षाचे वय होते. ते पोस्ट मास्टर पदावरून सेवानिवृत्त झाले होते. पत्रकार विवेक तोटेवार यांचे ते वडील होत. 

श्री.तोटेवार यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं,एक मुलगी,स्नुषा व नातवंड असा बराच परिवार आहे. आज शनिवारी सायंकाळी 5 वा.स्थानिक मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();