इसमावर कुर्‍हाडीने हल्ला

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : तालुक्यातील भुरकी येथे इसमावर कुर्‍हाडीने हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी शेतीचे काम आटोपुन घराकडे येत असतांना शेतीचे जुने भांडणाच्या कारणातुन शालीक नानाजी भोयर यांना कुर्‍हाडीने तसेच काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना १७ ऑक्टोंबर ला घडली. याप्रकरणी अक्षय शालीक भोयर यांच्या तक्रारीवरून श्रीराम कृष्णाजी बदकी व अधिक तिघाविरूध्द गुन्हा नोंद केला.
इसमावर कुर्‍हाडीने हल्ला इसमावर कुर्‍हाडीने हल्ला Reviewed by सह्याद्री चौफेर on October 18, 2024 Rating: 5
Powered by Blogger.