सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यामध्ये विशेषतः नवंतरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. सध्या राजकारणात साकेत भुजबळराव हे खूप ऍक्टिव्ह असून समाजकारणात व राजकारणात आपले फार योगदान देत आहेत. सोबतच सध्याचे युवा पिढीत ते लोकांना मार्गदर्शन व प्रोत्साहीत करून युवासेनेत पक्ष प्रवेश घेत आहे.
यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख दीपक भाऊ कोकास, राज्यकार्याध्यक्ष अविनाश भाऊ भुजबळराव, माजी उपशहर प्रमुख अजय भाऊ चन्ने यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. वैभव पिंपळशेंडे व सुनील खडतकर व त्यांच्या मित्रपरिवाराने युवा सेनेमध्ये प्रवेश घेतला.
याप्रसंगी राज्य संघटक सतीश भाऊ जोगी, कुंभाचे शाखा प्रमुख अंकुश जोगी, सामित भुजबळराव, अनिकेत टिकले, लखन व विपुल व समस्त युवासेना व शिवसेनेचे आजी व माजी पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
युवासेनेत असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 28, 2024
Rating: