सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : लढा संघटनेच्या वतीने युवा संमेलन व भन्नाट काव्य मैफिलीचा कार्यक्रम बुधवार, दि.२७/०९/२०२३ येथील शेतकरी मंदीर, वणी येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजीवरेड्डी बोदकुरवार आमदार, वणी विधानसभा क्षेत्र वामनराव कासावार माजी आमदार, वणी विधानसभा क्षेत्र विश्वासभाऊ नांदेकर माजी आमदार, वणी विधानसभा क्षेत्र संजयभाऊ देरकर उपाध्यक्ष य.जि.म. बँक, यवतमाळ प्रा. टिकाराम कोंगरे माजी अध्यक्ष तथा संचालक, बँक यवतमाळ, अॅड. देविदास काळे अध्यक्ष रंगनाथ स्वामी स.प.संस्था, वणी, राजूभाऊ उंबरकर पक्षनेते मनसे महाराष्ट्र राज्य, संजय खाडे अध्यक्ष रंगनाथ निधी अर्बन बँक, वणी, अशिषभाऊ खुलसंगे अध्यक्ष वसंत जिनिग प्रेसींग, वणी, तारेंद्र बोर्ड जिल्हाध्यक्ष भा.ज.पा. यवतमाळ, विनोद मोहितकर संपर्क प्रमुख यवतमाळ बा.सा. शिवसेना, प्रदिपभाऊ बोनगिरवार अध्यक्ष ओबीसी जनगणना कृती समिती, डॉ. महेंद्र लोढा सदस्य, प्रदेश कॉंग्रेस कमेटी, शंकर दानव राज्य सदस्य माकप,कॉ. अनिल घाटे जिल्हा सचिव, भाकप, इजहार शेख अध्यक्ष, न.प. कर्मचारी संघटना, वणी, संभाजी वाघमारे विदर्भ प्रदेश संपर्क प्रमुख, चर्मकार महासंघ, प्रा. डॉ. दिलीप मालेकर संचालक, युवा चेतना, वणी, वैभव ठाकरे संचालक, ज्ञानदा स्पर्धा परिक्षा केंद्र, वणी, दिलीप भोयर वंचित बहुजन आघाडी, रज्जाक पठाण अध्यक्ष, मदिना मस्जीद कमेटी,नईम अजिज विदर्भ सचिव, मा.मु.परिषद,अजय धोबे जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, सुधाकर चांदेकर बिरसा ब्रिगेड, वणी,राहल खारकर प्रदेश सचिव विदर्भ राज्य आंदोलन समिती,असे या उद्घाटन सोहळा व मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी ३.३० वा. सपन्न होणार आहे.
जाहीर सत्कार समारंभ
४.३० आवाजांची कला आकाश महाडुळे मिमिक्री आर्टिस्ट, यवतमाळ, सायं. ५.०० जाहीर व्याख्यान मा. प्रा. डॉ. संतोष डाखरे भामरागढ (गडचिरोली) विषय आजची राजकीय परिस्थिती व युवकांची भुमिका, सायं. ५.३० वैदर्भीय बोलीत भन्नाट काव्य मैफिल मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मा. अनंत राऊत, अकोला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, लेखक, व्याख्याते प्रत्यक्षात ऐकण्याची सुवर्णसंधी. या कार्यक्रमाला लढा संघटना,चे प्रविण खानझोडे, विकेश पानघाटे, अजय धोबे, अॅड. रुपेश ठाकरे, ललीत लांजेवार, राहुल झट्टे, शरद खोंड, राजु पिंपळकर लढा संघटनेचे सर्व यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
शहिद-ए-आजम भगत सिंग यांच्या जयंती निमीत्य युवा संमेलन व भन्नाट काव्य मैफिलचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 23, 2023
Rating:
