Top News

अनुसया नानाजी टेकाम यांचे वृद्धापकाळाने निधन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : श्रीमती अनुसया नानाजी टेकाम यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्च्यात दोन मुलं, १ मुलगी व नातवंड असा आप्त परिवार आहे. अनुसया टेकाम ह्या पिसगाव आदिवासी सोसायटी चे अध्यक्ष सुदर्शनजी टेकाम यांच्या त्या मातोश्री होत्या.

एकंदरीत टेकाम कुटूंबातील अनुसया टेकाम ह्या सर्वांना सोबत घेउन चालणारे, मनमिळाऊ तसेच सढळ हाताने मदत करणारे होत्या. त्यांच्या निधनाने गावात व मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.

त्यांचा अंतिम संस्कार सोमवारी २४ जुलै रोजी सायंकाळी ६.३०० राहत्या घरी निधन झाले आज मंगळवारला दुपारी १२.३० वाजता स्थानिक स्मशान भुमि येथे झाला आहे.
Previous Post Next Post