टॉप बातम्या

कल्पना अरुण हरणे यांचे दुःखद निधन

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : येथील प्रसिद्ध हरणे कॅटरर्सचे संचालक अरुण हरणे यांच्या पत्नी कल्पना अरुण हरणे यांचे वयाच्या 53 व्या वर्षी दीर्घ आजाराने आज दि. 3 एप्रिलला निधन झाले आहे. 
     
त्यांच्या पाठीमागे पती, हर्षाली संदीप आकरे, रुचाली या दोन मुली, व श्रेयश हा मुलगा आहे. येथील मोक्षधामवर दुपारी एक वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();