महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नांदेडकरांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा...

                         
                         को|टी| को|टी प्र|णा|म

स्वातंत्र्य, समता, बंधुता या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या विचारांचा जागर हीच त्यांना खरी आदरांजली आहे, अशा शब्दांत सौ सीमा स्वामी लोहराळकर यांनी महामानव डॉ. आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करीत नांदेड जिल्ह्यातील जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या सौ. लोहराळकर आपल्या संदेशात म्हणतात, नवभारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अमूल्य आहे. राज्य घटनेचे शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांनी समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून दिला. बाबासाहेबांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून चालणे हीच त्यांना आदरांजली ठरेल, तसा संकल्प या जयंतीदिनी आपण करू, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, भारतीय घटनाकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,महाविज्ञान, अर्थशास्त्री,परमपूज्य, बोधीसत्व, महामानव, बॅरिस्टर, स्त्रिउद्धारक, संपादक, ज्ञानयात्री,उच्च विद्याविभूषित, किमयागार, सिंबाॅल आॉफ नाॅलेज,ग्रंथप्रेमी,कायदे पंडित

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम

अभिवादनकर्ते :- सीमा स्वामी लोहराळकर, सामाजिक कार्यकर्त्या,नांदेड 

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नांदेडकरांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा... महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नांदेडकरांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा... Reviewed by सह्याद्री चौफेर on April 14, 2023 Rating: 5
Powered by Blogger.