सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणीच्या मध्यभागी असलेल्या पार्किंग झोन मध्ये वाहन दाखल झाले असता, येथील उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने वाहन वाहकांना सूचित केल्याने कारमधील मंडळी ताबडतोब बाहेर निघाले. दरम्यान, अचानक आगीने रौद्ररूप धारण केले होते. मात्र, त्यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे समजते.
सदर कार पार्किंग मध्ये असतांना या वाहणाला नेमकी आग लागली कशी? याचे कारण अद्याप कळू शकले नसुन, उपस्थितांच्या समयसुचकतेने या घटनेवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. सतर्कतेने अनर्थ टळल्याने वाहणधारकांनी सूटकेचा निःश्वास सोडला..
चारचाकी वाहणाला पार्किंग झोन मध्ये लागली आग...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 25, 2023
Rating:
