गु|ढी| पा|ड|वा| आ|णि| |म|रा|ठी| |नू|त|न| |व|र्ष
या शुभ दिनानिमित्त वरोरा तालुक्यातील तमाम शेतकरी कष्टकरी जनतेस गुढी पाडवा आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा..
हा सण सर्वांच्या जीवनात आनंद,उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेवून येवो आणि समाजातील एकोपा वृद्धिंगत होवो...
पुन्हा एकदा सर्वाना गुढी पाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा...!!
शुभेच्छुक :-
विठ्ठल पाटील खारकर
संचालक तथा मार्गदर्शक : सुमेध एग्रो ट्रेडर्स, वरोरा
शेतकरी,कष्टकरी जनतेस गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 22, 2023
Rating:
