गु|ढी|पा|ड|वा
यंदाचा गुढीपाडवा आणि नववर्ष नांदेडकरांना हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो आणि समाजातील एकोपा वृद्धिंगत करो, या प्रार्थनेसह सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
शुभेच्छुक :-
सीमा स्वामी लोहराळकर
संस्थापक अध्यक्ष : अंकुर सेवभावी संस्था, नांदेड