गुडी पाडव्याच्या निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा...!

                 ||  गुडी पाडवा व मराठी नव वर्ष ||

गुढी पाडव्याच्या या शुभदिनी नकारात्मकतेवर मात करून नव संकल्पाची, यशाची आणि समृद्धीची गुढी उभारून येणाऱ्या नव्या वर्षात शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात स्थेर्य आणि सुबत्ता येवो..

वणी मतदार संघातील तमाम जनतेला निरोगी आरोग्य लाभो,
हिच या शुभदिनी मंगलमय सदिच्छा...


उभारूया यशाची उत्तुंग गुढी!

नव्या आशेची अनं कर्तृत्वाची!

सर्वाना गुडी पाडवा व मराठी नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!


शुभेच्छुक :-

              विजय नगराळे
जिल्हा सरचिटणीस, रा. काँ. पा वणी (यवतमाळ)

              मुबीन शेख
जिल्हा उपाध्यक्ष रा. काँ. पा वणी (यवतमाळ)
गुडी पाडव्याच्या निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा...! गुडी पाडव्याच्या निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा...! Reviewed by सह्याद्री चौफेर on March 22, 2023 Rating: 5
Powered by Blogger.