राम कृषी केंद्र, यांच्याकडून गुढी पाडवा तसेच नववर्षानिमित्त वणी उपविभागीय क्षेत्रातील शेतकरी कष्टकऱ्यांना शुभेच्छा..
यंदाचा गुढीपाडवा आणि नववर्ष परिसरातील लोकांसोबत साजरे करताना विशेष आनंद होत आहे. हा सण चैत्र शुक्लादी, म्हणून आनंदाने साजरा केला जातो. नूतन वर्षाची सोनेरी पहाट आपल्या सर्वाना भरभराटीचे जावोत..ही या शुभदिनी मनःपूर्वक सदिच्छा..!!
हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो आणि समाजातील एकोपा वृद्धिंगत करो, या प्रार्थनेसह सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
शुभेच्छुक :- राम कृषी केंद्र, वणी
संचालक - राकेश भाऊ वैद्य, नितीन भाऊ ठाकरे
‘गुढी पाडव्या’ व नववर्ष निमित्त राम कृषी केंद्र यांच्या शुभेच्छा..!!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 22, 2023
Rating:
