टॉप बातम्या

मा. प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांना ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा...



   || आपणांस_ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा  ||

"याचि देहि,याचि डोळा"साक्षीदार,भागिदार आणि वैचारिक गुंतवणूकदार,तसेच शिस्त,माया,ममता आणि कर्तृत्वाचं प्रतिक असणार्‍या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यात कायम सोबत असलेल्या वंचित बहुजन आघाडी च्या महाराष्ट्र अध्यक्षा व आमच्या मार्गदर्शक व कणखर नेतृत्व आद. रेखाताई ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना !!

आपणांस_ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा...

शुभेच्छूक : - आयु. संजय जिवने 
( उपाध्यक्ष, वंबआ मारेगाव तालुका)
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();