सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री क्षीरसागर सर व उपप्राचार्य श्री तामगाडगे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.