Top News

जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धत बीडीओ मानकर प्रथम

सह्याद्री चौफेर | रूस्तम शेख

कळंब : यवतमाळ येथे कर्मचारी क्रिडा स्पर्धा पार पङल्या त्या  स्पधे  मध्ये कळंब पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष मानकर यांनी क्रिडा व गायन स्पर्धा भाग घेतला असता  लोकगित मध्ये अव्वल स्थान पटकावले तर टेबल टेनिस क्रिडा स्पधैत उपविजेता ठरले

 युगल गित स्पधे  मध्ये त्यांनी तिसरा क्रंमाक पटकावला आहे गटविकास अधिकारी सुभाष मानकर  त्यांच्या सूप्त गुणा बद्दल तालुक्यातील कर्मचाऱ्यानी व राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रूस्तम शेख  यांनी  अभिनंदन केले आहे
Previous Post Next Post