बलसागर भारत होवो..
विश्वात शोभूनी राहो..
भारतीयांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता व हक्क प्रदान करणारा आणि भारतात लोकशाहीची नवी पहाट घेऊन येणारा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
सर्व देशवासियांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
-आकाश श्रीकृष्ण कुमरे
Lab attd. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव
प्रजासत्ताक दिन निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 26, 2023
Rating:
