26 जानेवारी प्रजासत्ताक दिन...
सहिष्णुता आणि स्वतंत्रता हा प्रजासत्ताकचा मजबूत पाया आहे. लोकशाहीचा उद्घोष करणारे भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो !
शौर्य,शांतता आणि समृध्दी अबाधित राहो आजचा दिवस हा समस्त भारतीयांसाठी सुवर्ण दिन आहे. हजारो देशभक्तांच्या बलिदानातून हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला आहे. या सर्व देशभक्तांना शतशः प्रणाम!
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो...!
-गौतम दारुंडे
तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, मारेगाव
-संजय जिवने
तालुका उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, मारेगाव
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 26, 2023
Rating:
