प्रजासत्ताक दिन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा..


26 जनवारी प्रजासत्ताक दिन......

नसे फक्त पुस्तक, हा तर भारतीय धर्मग्रंथच!
समृद्ध संविधान बनले देशाचे सुज्ञ पालक.
गुलामगिरी संपली, झाले गणराज्य!

विविध संस्कृतीने सजलेलं,
एकात्मतेचं बीज रुजलेलं,
ज्याने दिलं जगण्याचं, शिकण्याचं आंदण
त्या भारतीय प्रजासत्ताकाला करूया वंदन !

 सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...⭐⭐⭐⭐

-डॅनी संड्रावार
इंटक युनियन कार्यकारी अध्यक्ष,
वणी नॉर्थ क्षेत्र तथा माजी पं स सदस्य वणी 
प्रजासत्ताक दिन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा.. प्रजासत्ताक दिन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा.. Reviewed by सह्याद्री चौफेर on January 26, 2023 Rating: 5
Powered by Blogger.