टॉप बातम्या

मुकूटबन येथे सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाचे आयोजन


सह्याद्री चौफेर | योगेश मडावी

झरी जामणी : सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव समीती मुकूटबन आणि सन्मान स्त्रीशक्ती फाउंडेशन, मुकूटबन यांचे वतीने सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे. मंगळवार ०३ जानेवारी ते शनिवार ०७ जानेवारी पर्यंत विविध स्पर्धांचे अनेक विषयावर आयोजन श्रीराम मंदिर देवस्थान मुकूटबन येथे आयोजीत केले आहे.
३ जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी वेषभुषा स्पर्धा, ४ जानेवारी रांगोळी स्पर्धा, आरोग्य तपासणी व आनंद मेळावा, ५ जानेवारी मुलींसाठी समुह नृत्य स्पर्धा व महिलांसाठी एकपात्री प्रयोग, ६ जानेवारी महीलांसाठी एकल नृत्य स्पर्धा व महीलांसाठी समुह नृत्य स्पर्धा, ७ जानेवारी ला एक मिनिट गेम मध्ये रनिंग, भालाफेक, गोळाफेक अशा अनेक विषयावर पाच दिवस स्पर्धा आयोजित केली आहे. ७ जानेवारी ला दुपारी ४ ते ६ पर्यंत बक्षीस वितरण व समारोप करण्यात येईल. 
सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाचे आयोजन समितीचे सदस्या कल्पना पवार, अमिता उपलंचीवार, सरिता विधाते, अंजली पारखी, प्रतिभा मेश्राम, स्मिता येरेकर, रेखा दिकोंडवार, शिला पाझारे, रमा पाईलवार, सपना दास, राधा देवढगले, सुषमा मरघडे, छबूताई आसुटकर, मेघा बैस, स्नेहल कापनवार, शारदा मंदूलवार, वैशाली कापनवार, शोभा गडेवार, मनीषा ताडूरवार, रुपाली वैद्य, अर्चना पोलशेट्टीवार, गायत्री ठाकरे, माया तुडमवार, संगिता केळझरकर, सुरेखा राजूरकर, कविता क्षीरसागर, सुरेखा जिट्टावार, मंजू सोमावार, वंदना वलादी, कविता गद्दलवार, वंदना बैस, विणा येनगुर्तीवार, श्यामल अक्केवार, सुषमा बरशेट्टीवार, मारीया पुनवटकर, सुनीता कुळमेथे, छाया उपलंचीवार बबिता मुद्दमवार, रंजना बरशेट्टीवार, चंदा बरशेट्टीवार, लक्ष्मी हुडे, संगिता नाकले, ज्योती वराडे, रंजना कोल्हे, रंजना वडके, सुचीता टोंगे, कल्पना टोंगे, वर्षा कोटगीरवार, मंगला कोटगीरवार, अर्चना चिंतावार, रमा रामटेके, करीश्मा टिकले, कांचन बुट्टे, अनिता कोंगरे, बेबी चेटपेल्लीवार, वंदना बांदूरकर, पन्नामे ताई, ज्योती पडाळ, छाया लाकडे, सारिका लाकडे, अर्चना मालेकर, सिमा निब्रड, अनिता निब्रड, अपर्णा टोंगे, भूमिका गजभिये, सुजाता आकिनवार, सुनिता आकिनवार, अर्चना चील्कावार, भारती आसुटकर, कल्पना आसुटकर, संगिता येनपोतुलवार, विद्या चेलपेलवार आणि सर्व सदस्य सदैव प्रयासरत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();