प्रजासत्ताक दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!



                    आ चंद्र सुर्य नांदो
                     स्वातंत्र्य भारताचे...

भारतीय प्रजासत्ताक चिरायू व्हावे यासाठी समता-बंधुता आणि एकात्मता या भावना वाढीस लावूया. भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो! या मनोकामनेसह सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा!

-दिपक पुंडे
तहसीलदार मारेगाव जि यवतमाळ 
प्रजासत्ताक दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! प्रजासत्ताक दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! Reviewed by सह्याद्री चौफेर on January 25, 2023 Rating: 5
Powered by Blogger.