प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवाशीयांना हार्दिक शुभेच्छा..!

                        एकजूट आमची न्यारी...
                        देशभक्ती आम्हास प्यारी..!


प्रजासत्ताक दिनाच्या या मंगलदिनी थोर स्वातंत्र्य सैनिक, देशभक्त, क्रांतीकारक, शहीद, समाजसुधारक व देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्वांप्रति मी आदर व्यक्त करतो.

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत. अशा विविधतेतूनही एकता, समानता, बंधुत्व जपणाऱ्या, अनेक संस्कृतींनी, परंपरांनी नटलेला आपला देश आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये प्रदान करणाऱ्या भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहूया.

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा..!

-रविराज चंदनखेडे
सरपंच ग्रामपंचायत, मार्डी पं स मारेगाव 


प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवाशीयांना हार्दिक शुभेच्छा..!  प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवाशीयांना हार्दिक शुभेच्छा..! Reviewed by सह्याद्री चौफेर on January 25, 2023 Rating: 5
Powered by Blogger.