प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...


"आ चंद्र सुर्य नांदो
स्वातंत्र्य भारताचे"

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना..वाहतूक निरीक्षक संजय आत्राम यांनी स्वातंत्र्य संग्रामातील वीर हुतात्म्यांना विनम्र अभिवादन तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी आणि त्यांच्या परिवारांप्रति कृतज्ज्ञता व्यक्त केली आहे.

तसेच या प्रजासत्ताक दिना निमित्ताने ते सांगू इच्छितात की,सार्वजनिक शिस्त, सामाजिक सलोखा, सामाजिक दायित्त्व याचे भान बाळगावे लागेल. हेच आपले राष्ट्र कर्तव्य आहे. त्यासाठी आपण सर्व कटीबद्ध राहूया.

भारतीय प्रजासत्ताक चिरायू व्हावे यासाठी समता-बंधुता आणि एकात्मता या भावना वाढीस लावूया. भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो! या मनोकामनेसह सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

-संजय आत्राम
वाहतूक शाखा प्रमुख, वणी जि यवतमाळ 
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो... प्रजासत्ताक दिन चिरायू होवो... Reviewed by सह्याद्री चौफेर on January 25, 2023 Rating: 5
Powered by Blogger.