टॉप बातम्या

प्रतिष्ठित उद्योजक नगरवाला यांचे निधन


सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : शहरातील प्रतिष्ठित उद्योजक तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला यांचे आज सकाळी नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.

70 वर्षीय नरेंद्र नगरवाला हे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते. सामाजिक क्षेत्रासह लायन्स क्लब च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहे. गेल्या काही दिवसापासून ते नागपूर येथे आजारपणावर उपचार घेत होते. आज मंगळवारला सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच शिक्षण क्षेत्रात व परिसरात शोककळा पसरली आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();