टॉप बातम्या

वणी येथे मुस्लिम समाजाचे भव्य सामूहिक विवाह मेळावा

सह्याद्री चौफेर | राजू डावे

वणी : शहरातील अल मददगार फाउंडेशनच्या वतीने आज रविवारी मुस्लिम समाजाचे भव्य सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन केले आहे. 
आशियाना हॉल, मोमीनपुरा येथे हा भव्य मेळावा होणार आहे.

यावेळी यवतमाळ, अकोला, आदिलाबाद, नागपूर, चंद्रपूर, कोरपना, बरहानपूर, भद्रावती, मोहर्ली, वणी येथून वर वधू आणि पालक विवाह सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून बोलल्या जात आहे. 
Previous Post Next Post