मेष / Aries
आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यापारात वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन मिळेल. नोकरीच्या ठिकाणाहून परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी उपलब्ध होईल. व्यवसायात चांगली वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी वाद-विवाद टाळा. आजचा शुभ रंग - लाल आणि केशरी.
वृषभ / Tauras
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च टाळा. आई-वडिलांकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - निळा आणि पांढरा.
मिथुन / Gemini
आत्मविश्वासात वाढ होईल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन चालवताना काळजी घ्या. व्यापारात वाढ होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. आजचा शुभ रंग - केशरी.
कर्क / Cancer
जोडीदाराची चांगली साथ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल. मान-सन्मानात वाढ होईल. मित्राच्या मदतीने रोजगाराची नवी संधी मिळेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात नवी संधी उपलब्ध होईल. आजचा शुभ रंग - पिवळा.
सिंह / Leo
आत्मविश्वासात वाढ होईल. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकतात. मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. व्यवसायात विस्तार होऊ शकतो. वडिलांकडून धनलाभ होईल. आजचा शुभ रंग - लाल आणि नारंगी.
कन्या / Virgo
आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी सोपवली जाईल. वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होईल. आजचा शुभ रंग - पांढरा.
तूळ / Libra
वायफळ खर्च टाळा. वाद-विवाद टाळा. नव्या नोकरीची संधी चालून येईल. व्यवसायात वाढ होईल. आजचा शुभ रंग - हिरवा.
वृश्चिक / Scorpio
मन प्रसन्न असेल. आत्मविश्वासात वाढ होईल मात्र, संयम ठेवा. स्वभावात चिडचिडपणा वाढू शकते. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.
धनु / Sagittarius
आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. नोकरीच्या ठिकाणी नव्या संधी मिळतील. उत्पन्नात वाढ होईल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. शैक्षणिक कार्यात तुम्हाला चांगले यश प्राप्त होईल. कुटुंबात वाद-विवाद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - नारंगी.
मकर / Capricorn
वाद-विवाद टाळा. उत्पन्नात वाढ होईल. व्यापारात चांगला नफा मिळेल. आजचा दिवस ताणतणावाचा असेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - पांढरा.
कुंभ / Aquarius
आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्नात वाढ होईल. वायफळ खर्च टाळा. अनियोजित खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील. कला क्षेत्रात तुमची रुची वाढेल. आजचा शुभ रंग - पिवळा.
मीन / Pisces
मन प्रसन्न राहील. आत्मविश्वासात वाढ होईल. व्यवसायात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. आजचा शुभ रंग - पांढरा.