टॉप बातम्या

संजयदादा जिवने यांना वाढदिवसाच्या अगणित खूप खूप शुभेच्छा...

    

                   ◆ वाढदिवस || अभिष्टचिंतन ◆

संजय जीवने....
    सामाजिक राजकीय क्षेत्रात उडी घेत जनसामान्यांना न्याय देणारं व्यक्तीमत्व म्हणून तालुका स्थळावर सुपरिचित. तालुक्यातील विविधांगी विषयावर पाठपुरावा करणारे,उमदा भावी नेते आपल्या सामाजिक कार्याचा वसा असाच कायम आहे.
    
त्यांच्या जन्मदिनी युगसाक्षी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, तथा वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष आयु. संजयदादा जिवने यांना दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो..
व्हावास तूम्ही शतायुषी,
व्हावास तूम्ही दीर्घायुषी,
ही एकच आमची इच्छा,
तुमच्या भावी जीवनासाठी.
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी 
आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी 
एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, हीच शुभेच्छा !

संजू दादा आपणास वाढदिवसाच्या अगणित हार्दिक शुभेच्छा 

शुभेच्छुक :- वंचित पदाधिकारी, कार्यकर्ते तथा सर्व मित्र परिवार, मारेगाव (तालुका)
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();