टॉप बातम्या

ब्रेकिंग न्यूज..पहाटेला शौचालयास गेलेल्या व्यक्तीवर वाघाचा हल्ला..


सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : सावली तालुक्यातील रुद्रापुर येथे आज पहाटेच्या सुमारास शौचालायास गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला चडवुन रुद्रापूर येथील बाबुराव बुधाजी कांबळे वय ६० वर्षे या नामक व्यक्तीचा वाघांने बळी घेतला त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुल आणि चार नातवंड असा आप्त परिवार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाचा हमला ही नित्याचीच बाब आहे. लोकांवर वाघ मोठ्या प्रमाणात हमले करत आहेत. असा एकही दिवस जात नाही की, वाघाने हमला केला नाही म्हणून, चंद्रपूर जिल्ह्यातील कुठे ना कुठे एकतरी घटना घडत असते.

वनमंत्र्यांच्या जिल्ह्यात वन्य प्राण्यापासुन नागरिकांना धोका वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार याकडे लक्ष देतील का असा प्रश्न संपूर्ण जिल्ह्यातील होत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();