टॉप बातम्या

रमाबाई वसतीगृह मधील विद्यार्थीनी'चा उसत्व मैत्रीचा कार्यक्रम संपन्न

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : येथील टिळक चौक परिसरातील पूर्वी असलेल्या
 रमाबाई वस्ती गृह मधील 1982 ,84 च्या बॅच मधील विद्यार्थ्यांनि एकत्र येऊन एस बी लॉन येथे नुकताच उसत्व मैत्रीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते


आज सर्व मैत्रिणी 58 ते 60 वर्षा च्य्या झाल्या आहेत सर्व मैत्रिणी आपल्या घरी सुखी आहेत. रमाबाई हॉस्टेल असल्यामुळे सर्वांचे शिक्षण झाले आणि बऱ्याच मैत्रिणी आपल्या पायावर उभ्या झाल्या आहेत. सर्वांनी रमाबाई हॉस्टेल ला भेट दिली असता त्या जागेवर फक्त मोठे मोठे पिलर उभे होते. त्या जागे वरच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मन भरून आले. ज्वारीच्या भाकरी आणि कण्या मिळायच्या परंतु आनंदानी सर्व खायच्या. असे त्यांनी म्हटले आहे.
     
कार्यक्रमाचे आयोजन आणि नियाजन स्नेहलता वैरागडे यवतमाळ यांनी केले होते. 'whatsup' वर एक ग्रुप तयार करून सर्वाना माहिती देऊन एकत्र आलेत 13 नोव्हेंबर ला कार्यक्रम झाला. त्यातही एक दिवस सर्व मुक्कामी होते. विशेष म्हणजे बऱ्याच मैत्रिणीचे मुल मुली ची डॉक्टर इंजिनिअर सर्वांचे मन भरून आले.
स्नेहलता वैरागडे, सुमन सोणेकर, सुमित्रा सोनेकार, शोभा पाटील, छाया तित्रे, मधुबाला लभाने, आदिमाया लभाने, रेखा धोपटे, मीना वानखेडे, प्रमिला वाळके, कल्पना गांजरे, ज्योती गांजरे, प्रमिला भगत, विमल तेलतुंबडे, इंदिरा कवाडे, सुजाता ढेंगळे, जीजा काले, गीता रामटेके वंदना कावडे, संगिता.डांगे, त्रिषला कवाडे, दमयंती फुलझेले, मैत्रिणीआल्यात, 
मनोगत भाषण आठवणी सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम रंगत आणली होती.
Previous Post Next Post