सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
जीवनप्रवासात आयुष्य जगत असतांना ह्या सुंदर भूतलावर आपण जन्माला आलो याचा आनंदोत्सव म्हणून जन्मदिवस साजरे होतात आणि होतच राहतील पण काही व्यक्तीमत्व अशी असतात ज्यांचे जन्मदिवस फक्त स्वतः पुरताच आनंदोत्सव साजरा करण्या करीताच करत नाहीत तर आपला जन्मदिवस साजरा होतांना ..दुसऱ्याच्यां जीवनात आनंद कसा निर्माण करेल ह्याच भावनेतून साजरे केले जातात आज ज्यांचा अभिष्टचिंतन आहे ते व्यक्तीमत्व म्हणजे मारेगाव तालुक्यातच नव्हे तर शहर व ग्रामीण भागात संपूर्ण तालुक्यात आपले सामाजिक, राजकीय कार्याच्या माध्यमातून ज्यांनी समाज्यात आपलं वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. सोबतच विद्यार्थ्यांच्या मदतीला आपलं अनमोल योगदान देत खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष म्हणून नावारूपाला आलेलं व्यक्तिमत्व अर्थात मनविसेचे श्री लाभेश खाडे भाऊसाहेब या दिलखुलास, दिलदार व्यक्तीमत्वाचा "वाढदिवस" या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना वा मारेगाव जागृती विचार मंच च्या वतीने भाऊंना उदंड आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा...!
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभोत हीच मित्र परिवाराकडून शुभेच्छा..!
शुभेच्छुक :- लाभेस खाडे मित्र परिवार व मारेगाव जागृती विचार मंच, मारेगाव