विविध विकास कामे करण्याकरिता मा ना सुधिरभाऊ मुनगंटीवार मत्स्यपालन मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपुर यांना ग्राम सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांचे निवेदन

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

 सावली : तालुक्यातील जिबगांव येथील यशवंतराव चव्हाण अंतर्गत घरकुल योजना मध्ये लाभ देण्यात यावे व विविध कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने जिबगांव येथील विविध विकास कामे करण्यासाठी व प्रा आरोग्य केंद्र जिबगांव येथे अनेक वर्षांपासून रिक्त पदे असल्याने ग्रा प सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी मा ना सुधिरभाऊ मुनगंटीवार यांची चंद्रपुर येथील नियोजन भवनात भेट घेऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामाबद्दल व आरोग्य विभागात रिक्त असलेल्या पदा बद्दल माहिती देण्यात आली. त्यावेळी विविध विकास कामे करण्यासाठी निवेदन सुध्दा देण्यात आले त्यावेळी ना.सुधिर भाऊ मुनगंटीवार यांनी योग्य विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव येथील आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्यात येतील असे आश्वासन ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांना देण्यात जिबगाव येथील यशवंतराव चव्हाण घरकुल,विविध विकास कामे ,आरोग्य रिक्त पदे नव्याने नियुक्ती करण्यात यावी करीता मा ना सुधिरभाऊ मुनगंटीवार मत्स्यपालन मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपुर यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांचे निवेदन.
सावली तालुक्यातील जिबगांव येथील यशवंतराव चव्हाण अंतर्गत घरकुल योजना मध्ये लाभ देण्यात यावे व विविध कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने जिबगांव येथील विविध विकास कामे करण्यासाठी व प्रा आरोग्य केंद्र जिबगांव येथे अनेक वर्षांपासून रिक्त पदे असल्याने ग्रा प सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी मा ना सुधिरभाऊ मुनगंटीवार यांची चंद्रपुर येथील नियोजन भवनात भेट घेऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामाबद्दल व आरोग्य विभागात रिक्त असलेल्या पदा बद्दल माहिती देण्यात आली. त्यावेळी विविध विकास कामे करण्यासाठी निवेदन सुध्दा देण्यात आले त्यावेळी ना.सुधिर भाऊ मुनगंटीवार यांनी योग्य विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव येथील आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्यात येतील असे आश्वासन ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांना देण्यात आले. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी सुधिरभाऊ यांचे आभार मानले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();