टॉप बातम्या

मोहदा येथे आरओ चे भूमिपूजन

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : मोहदा क्रेशर असोसिएशन च्या वतीने मौजा मोहदा येथे आर ओ (RO) चे भूमिपूजन संपन्न झाले, या भूमिपूजनाला असोसिएशनचे सदस्य भास्कर मसुलकर यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर, क्रेशर असोसिएशन सदस्य श्री. भास्करजी मासुलकर, सरपंच, सौ. वर्षा राजूरकर, श्री. सचिन रासेकर उपसरपंच, सदस्य गणेश बोन्डे, गजानन शेलवडे, सदस्या सौ.अर्चना गेडाम, सौ.शोभा टेकाम, सौ.बेबी उईके, सौ.सीमा ढुमणे सौ.सुवर्णा बोन्डे व ग्रामपंचायत कर्मचारी व समस्त गावकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();