टॉप बातम्या

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह साजर

रवी घुमे | सह्याद्री चौफेर

मारेगाव : येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाद्वारे 3 ऑक्टोबर 2022 रोजी वन्यजीव सप्ताह तसेच प्राणीशास्त्र संघटना 2022 चे उदघाटन गुगल मिट वर ऑनलाईन मोडने करण्यात आले.

2 ते 3 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या सप्ताहाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्रा. डॉ अविनाश घरडे सर यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. योगेश वासू PSGU PM SIP arts, GBP science & stkus commerce college,shahada यांनी "Insect of mandkind" या विषयावर विद्यार्थ्यांना माहीत दिली तसेच दि.6 ऑक्टोबर 2022 ला प्रमुख अतिथी म्हणून Dr. Rupali tekade late Rajkamalji Bharti Arts, commerce & smt.Sushilabai R Bharti science college, arni यांनी "Migration in birds" या विषयावर माहिती दिली. प्राणिशास्त्र विभागातील poseter competition आणि Quiz competition आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंजु परदेशी प्रास्ताविक डॉ. सुधीर चिरडे आणि आभार प्रदर्शन प्राणिशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ नवीन शर्मा यांनी केले. कार्यक्रमाला संपूर्ण विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();