टॉप बातम्या

बाबाराव किर्तीवार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव येथील सुपुत्र व यवतमाळ पोलिस अधीक्षक कार्यालय CRO ला कार्यरत असलेले बाबाराव किर्तीवार यांना गुरुवार दि. 24 ऑगस्ट रोजी पदोन्नती आदेश प्राप्त झाले असून त्यांची पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस उपनिरीक्षक (sub-inspector) पदी नेमणूक झाली. त्यांच्या पदोन्नती बद्दल सर्व स्तरावरून त्यांचं अभिनंदन होत आहे.
बाबाराव किर्तीवार यापूर्वी मारेगाव, वणी, शिरपूर, पांढरकवडा येथे कार्यरत होते. पुन्हा मारेगांव येथे आणि आता पोलिस अधीक्षक कार्यालय यवतमाळ CRO ला कार्यरत असतांना पोलीस उपनिरीक्षक पदी केली असून त्यांच्या विविध कामाची पोच पावती म्हणून त्यांची पोलीस उपनिरीक्षक (sub-inspector) पदी पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल वडगाव सह यवतमाळ परिसरात अभिनंदन होत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();