टॉप बातम्या

नरसाळा येथील युवकाने घेतला गळफास


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 
 
मारेगाव : तालुक्यातील नरसाळा येथील एका युवकाने गळाफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 8 वाजता उघडीस आली.
गजानन नारायण मुसळे (३०) हे सकाळी शेतात गेले आणि निंबाच्या झाडाला गळफास लावून त्याने आपली जीवन यात्रा संपविली. त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अस्पष्टता असून, आई-वडील, एक लहान भाऊ अशा बराच आप्त परिवार आहे.
            मृतक गजानन मुसळे (30) रा नरसाळा 

त्याचा मृतदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला असून, पुढील तपास मारेगाव पोलिस करित आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();