टॉप बातम्या

गुरुदेव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे आयोजन

सह्याद्री चौफेर | न्यूज 

शिरपूर : गुरुदेव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्याल्यात विविध स्पर्धा घेण्यात आल्या यात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा देशभक्ती पर गीतगायन स्पर्धा वृक्षारोपण स्वच्छता अभियान सागर मुने व त्याच्या चमुने पथनाट्य सादर करून राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री पिंपळकर सर सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रा. रुपेश धुर्वे सर तसेच योगेश किन्हेकर तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();