टॉप बातम्या

बोटोणी जवळ 102 रुग्णवाहिकेला अपघात, चालक गंभीर जखमी

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : शनिवारी च्या मध्यरात्री प्रसूती वाहन (102) रुग्णवाहीकेला अपघात झाल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना बोटोणी जवळ घडली.
तालुक्यातील प्रसूती वाहन (102) ही यवतमाळहून परतताना वाटेत जंगली प्राणी आडवा आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे अनियंत्रण होऊन वाहन रस्त्याच्या बाजूला पलट्या घेत आदळल्याची घटना शनिवारी च्या रात्री बोटोणी जवळ घडली.
या अपघातात चालक गंभीररित्या झाला असून त्याचा उजवा हात फॅक्चर असल्याचे वृत्त असून, राजकीरण राठोड (32) असे चालकाचं नाव असून ग्रामीण रुग्णालय यवतमाळ येथे त्याचेवर उपचार सुरु आहे.
     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 9011152179

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();