चंदू राऊत | सह्याद्री चौफेर
‘अग्निपथ 'योजना मागे घ्या, व शहीद भगतसिंग रोजगार गॅरंटी कायदा (BNEGA) संसदेत पारीत करा, देशातील प्रत्येक बेरोजगारला रोजगाराची हमी द्या, या प्रमुख मागण्यांना घेऊन जाईंट लेफ्ट स्टुडन्ट,युथ संघटनांचा ऑल ईंडीया प्राेटेस्टचे आवाहनानुसार जोरदार शक्ति प्रदर्शनही करण्यात आले.
कॉ अनिल घाटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केल्यानंतर उपविभागीय अधिकारी (SDO) यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आंदोलनात राकेश खामनकर, सारंग घाटे, अथर्व निवडींग, शंकर केमेकर, अभय चरडे, पांडुरंग ठावरी, धनंजय आसुटकर, प्रफुल केमेकार आदींसह मोठ्या संख्येने विद्याथीॆ युवक सहभागी झाले होते.
अग्नीपथ योजना रद्द करा - ऑल ईंडीया स्टुडंट फेडरेशन व ऑल ईंडीया युथ फेडरेशनची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 29, 2022
Rating:
