सह्याद्री | चौफेर न्यूज
प्रल्हाद भिमाजी कुळसंगे (44) असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
दरम्यान, नितेश कुळसंगे यांच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उत्तरीय तपासणी करून पोलीसांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबाच्या स्वाधीन केला.
इसमाची गळफास घेवून आत्महत्या, निलजई शेत शिवारातील घटना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 18, 2022
Rating:
