कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
नागपूर : येथील द.म.सा.के. सिव्हिल लाईन येथे आज २५ मार्च रोजी ड्रिम गर्ल(स्वप्न सुंदरी); खा.हेमामालिनी त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
चक्क ड्रीम गर्ल उदघाटन ला आल्याने जणू अप्सरा उतरल्या.
महिला ऊद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर एम एस एम ई. मंत्रालय आणि गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २८ मार्च २०२२ या कालावधीत महिला ऊद्योजकांसाठी " व्हिजन एक्सपो-"२०२२ चे आयोजन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर येथे करण्यात आले आहे. विदर्भातील महिलांना ऊद्योजकातेमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि आर्थिक द्रुषट्या स्वावलंबी बनाव्यात ही या एक्सपोमधिल संकल्पना गायत्री महिला औद्योगिक संस्था च्या नागपूरच्या अध्यक्षा कांचनताई.नितीन गडकरी या आहेत. ईतकेच नव्हे तर महिला उद्योजकांना बाजारपेठ उपल्ब्ध करून देणे आणि रोजगाराच्या संधी वाढवणे आणि त्या द्वारे महिलांनास्वयंरोजगार करून त्यांचे सक्षमीकरण करणे हा या मागचा उद्देश आहे.
या उदघाटन प्रसंगी गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था. मर्यादित ना.अध्यक्षा कांचनताई नितीन गडकरी, आर. विमला जिल्हाधिकारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला.
अभिनेत्री हेमामालिनी गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था च्या उदघाटनाकरिता नागपूर येथे...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 26, 2022
Rating:
