टॉप बातम्या

एस.पी.एम विद्यालयात बारा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न


शंकर घुगरे | सह्याद्री चौफेर 

वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात वर्ग 5 ते 8 वीच्या वयोगट बारा ते चौदा वर्षाच्या विद्यार्थ्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला.

यावेळी एकंदरीत मुलं मुली मिळून 331 विद्यार्थ्यांनी पहिला डोस घेतला यावेळी शाळेचे मुख्यध्यापक श्री क्षीरसागर सर उपमुख्याध्यापक श्री. तामगाडगे सर उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण केले.

शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();