सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार
सावली : श्री साई क्रिकेट क्लब खेडी यांच्या वतीने अंडरआर्म क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.क्रिकेट सामन्याचे शुभारंभ दि.१३/०२/२०२२ रोज रविवारला मा. मनीषाताई चिमुरकर सदस्या जि.प.चंद्रपुर यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी सरपंच श्री सचिन काटपल्लीवार, उपसरपंच,सौ.मुक्ताबाई गडतुलवार, माजी सदस्य श्री अनिल माचेवर,श्री अतुलभाऊ लेनगुरे माजी सरपंच सावली,श्री सुरेश नंदुरबार, श्री परशुराम मर्लावार, श्री सागर येलट्टीवार,सर्व ग्रामपंचायत सदस्य,तरुण युवक, गावातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
खेडी येथे मा. मनीषाताई चिमुरकर जि.प . सदस्य यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे उद्घाटन संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 16, 2022
Rating:
