सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१७ ऑक्टो.) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे आज रविवार दि.१७ ऑक्टाेंबरला जिल्हातील राष्ट्रवादी पक्षाच्या एका बैठकीला चंद्रपूरात येत आहे.
दरम्यान विदर्भात सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणां-या चंद्रपूरातील यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या शहर संघटीका वंदना हातगांवकर या खा.सुप्रिया सुळे यांची सदिच्छा भेट घेणार आहे. या वेळी यंग ब्रिगेडच्या काही महिला पदाधिकारी व सदस्यागण उपस्थित राहणार आहे.
यंग चांदा ब्रिगेडच्या चंद्रपूर शहर संघटीका वंदना हातगांवकर घेणार खा.सुप्रिया सुळेंची सदिच्छा भेट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 17, 2021
Rating:
