टॉप बातम्या

दत्ता भाऊ भेदेकर यांना मातृशोक


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
बिलोली, (१९ऑगस्ट) : तालुक्यातील चिटमोगरा येथील रहिवासी विठ्ठाबाई देवबा भेदेकर (९०) यांचे दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी ९: ४५ वाजता वृध्दापकाळाने राहत्या घरी दुखःत निधन झाले.
   
आज १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३:०० वाजता चिटमोगरा येथे त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दत्ता भेदेकर यांच्या आई आहेत.
त्यांच्या पश्चात तिन मुल, सुना, नातवंडे आसा मोठा परीवार आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();