राणेच्या वक्तव्याचा निषेध

सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार
केळापूर, (२४ ऑगस्ट) : महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व पक्ष प्रमुख मा. उध्दवसाहेब ठाकरे यांच्या वर केद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणे उर्फ कोंमडी चोर नाऱ्या यांनी खालच्या पातळीवर टिका केली त्याच्या निषेधार्थ गजानन भाऊ बेजंकीवार यांच्या नेतृत्वात जयवंत बंडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर निषेध 
आंदोलन तहसील कार्यालय पांढरकवडा येथे करण्यात आले.

या वेळी राणेंची गध्यावर मिरवणूक काढण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष राठोड, उल्हास घोडाम, प्रमोद देशट्टीवार, रवी चौधरी, राहूल ताडपेल्लीवार, विनोद कनाके, किशोर कनाके, अक्षय तिरमनवार, शिनू पंदेनवार, शंकर अंधारे, शाहिद तंवर, श्रीकृष्ण बुरेवार, शूभम बावने हे उपस्थित होते.
राणेच्या वक्तव्याचा निषेध राणेच्या वक्तव्याचा निषेध Reviewed by सह्याद्री चौफेर on August 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.