आमदार संदीप धुर्वे साहेबांच्या हस्ते गरीबांसाठी जिवनाशक वस्तुचे वाटप


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
घाटंजी, (ता. ३०) : आज रोजी बस स्टॅन्ड घाटंजी येथे माननीय आमदार डॉ.संदीप धुर्वे यांच्या स्थानिक विकास निधीतून गोर गरीब जनतेसाठी व प्रवासींसाठी अल्कलाईन,जीवनावश्यक क्षारयुक्त, जीवाणू मुक्त शितलीकरण युक्त अनेक स्तर आधुनिक शुद्धीकरण जल संयत्राचे लोकार्पण त्यांचे हस्ते संपन्न झाले.

यावेळी पंचायत समिती सभापती सौ निताताई जाधव, पंचायत समिती उपसभापती सुहास भाऊ पारवेकर, सचिन भाऊ पारवेकर, श्री प्रकाश पाटील डंभारे माजी नगराध्यक्ष श्रीराम खांडरे एसटी आगार प्रमुख देशमुख साहेब भरत पोतराजे प्रशांत उगले प्रकाश खरतडे विद्याधर राऊत सर संदीप माटे अंकुश ठाकरे आकाश जाधव मदन देऊळकर गजानन धांदे संदीप बोबडे ऊजाला संयंत्र वितरक वर्धमान लूनावत संजय अग्रवाल शेख मेहमूद भाई श्रीहरी निबुदे गजानन मांडवगडे बाबाराव महल्ले विलास ढवळे गजानन नव्हते शेख इक्बाल व इतर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


आमदार संदीप धुर्वे साहेबांच्या हस्ते गरीबांसाठी जिवनाशक वस्तुचे वाटप आमदार संदीप धुर्वे साहेबांच्या हस्ते गरीबांसाठी जिवनाशक वस्तुचे वाटप Reviewed by सह्याद्री चौफेर on June 30, 2021 Rating: 5
Powered by Blogger.