टॉप बातम्या

रस्त्यातील गड्डयानी मोडले मिनी आटो चे आस्कुळ, मोठा अनर्थ टळला

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : मार्डी मारेगाव रस्त्यावरील खड्डे अपघातास निमंत्रण देतेय असं म्हणणं वावगंच, जागोजागी खड्डे पडले आहे, मात्र सदरहू खड्डे बुजवायला कोणी पुढाकार घेत नसल्याने या मार्गांवर प्रवाशी मिनी आटो खड्यात आदळल्याने आटोचे समोर चा चक्क्याचे एक्सल तुटल्याने आटो चालकावर आर्थिक भ्रूदंड बसला आहे. ही घटना रोजी घडली.
चिंचाळा वरुन प्रवाशी घेऊन निघालेल्या मिनी आटो डुगडुग करित निघाला,सालेभट्टी समोर काही अंतरावर खड्डे पडले आहे, त्या खड्यात मिनी अलगद आदळली खरी. परंतु त्या आटोचे समोरचे एक्सल तुटल्याने आटो जागीच अडकला. सुदैवाने आटो चा वेग कमी असल्याने पुढील होणारा अनर्थ टळला, दरम्यान प्रत्यक्षदर्शीना विचारण्यात आल्यानंतर सांगितले की, आटो हळूच होता म्हणून बरं झालं नाह्यतर काही खरं नव्हतं,
तूर्तास या मार्डी मारेगाव रोडवरील अतोनात खड्डे अपघातास निमंत्रण देत असून प्रशासनाने त्वरित या रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी जोर धरत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();